"फ्लॅटच्या किंमतीत" गच्चीताब्यासह २BHK डुप्लेक्स बंगलो(दादावाडी समोर)

Dadawadi, Jalgaon Added on 12 Oct, Ad ID: 1220508429

  2390000
Price per ft2: 2,763 ₹
Bedrooms: 2
Bathrooms: 2
Furnishing: Unfurnished
Construction Status: Under Construction
Listed By: Owner
Super Builtup area: 865 ft2
Carpet Area: 650 ft2
Facing: West

दादावाडी समोर अष्टभुजा मंदिर परिसरात,
प्रशस्थ हवेशीर व स्वतंत्र २ BHK डुप्लेक्स बंगलो गच्चीताब्यासह

[आकर्षक 51000/- दसरा discount]फक्त १ च ब्लॉक शिल्लक]

गुजराल पेट्रोलपंप आणि दादावाडी पासून ३-४ मि अंतरावर.

सुविधा
1) आर सी सी स्ट्रक्टचर
2) बाहेरील सर्व भिंती 6 इंच जाडी ची
3) आतील सर्व भिंती 4 इंच जाडी ची
4) फ्रंट वॉल साठी बाहेरून ढोलपुरी टाईल्स
5) हॉल मधील सिलिंग साठी POP स्ट्रक्टचर
6) सुरक्षेसाठी एम एस ग्रील विंडो
7) 3 ट्रॅकसह अॅल्युमिनियम स्लाइडिंग विंडो
8) किचन मध्ये स्टेनलेस स्टील सिंक आणि ग्रेनाईट किचन ओटा आणि ग्लेझ टाईल्स
9) छतापर्यंत बाथरूम टाइल आणि आकर्षक कॉक शॉवर सह
10) डब्लू सी साठी छतापर्यंत / ७ फुटांवर टाइल आणि फायबर दरवाजे
11) डब्लू सी साठी १ वेस्टर्न आणि १ इंडियन पद्धतीचे भांडे
12) जिना ग्रीन मार्बल टॉप आणि सुरक्षित एम एस ग्रिल्स रेलिंग सह
13) फ्लोरिंगसाठी 24 × 24 वीट्रीफाईड टाईल्स
14) मुख्य दरवाजा लाकडी चौकट आणि आकर्षक मेम्ब्रेन डिझाइन डोअर सह
15) इतर दरवाजे आकर्षक फ्लश दरवाजासह
16) आकर्षक पी व्ही सी प्लंबिंग कन्सिल फिटिंग
17) आकर्षक इलेक्ट्रिक कन्सिल फिटिंग
18) Emultion कलर सह अंतर्गत रंगकाम
19) बाहेरील कलर आकर्षक सिमेंट पेंट मध्ये
20) एम एस ग्रिल गेट सह स्वतंत्र् कंपाउंड
21) कंपाऊंड साठी नॉन स्लिप टाईल्स
22) २४ तास पाण्यासाठी कॉमन बोरिंग

साईट: प्लॉट नं १ गट नं २/४ आर एल कॉलोनी दादावाडी समोर अष्टभुजा मंदिरा जवळ जळगाव

संपर्क:

हेरंब एनंटरप्राइजेस, 185, C-विंग, पहिला मजला, गोलाणी मार्केट, जळगाव.
7#9#7#7#4#3#9*7*2*7

[साईट/ ऑफिस वर येण्याआधी कृपया कॉल करून यावे. ]

When you call, don't forget to mention that you found this ad on OLX.in
I do not wish to be contacted by telemarketers or representatives of any other website.

Views:3956
Close deals faster on chat
Keep your phone number private

Do you have something to sell? Post your ad FOR FREE on OLX