Sell
खराडी चौक , येथे खाजगी सॅन्ट्रो या जुन्या कारसाठी ड्रायवर लगेच पाहिजे 0

Details

Position typeFull-time
Salary from10000
Salary periodMonthly
Salary to12000

Description

प्रामाणिक अनुभवी ..पुर्णवेळ 12 तास पुणे जिल्ह्यात.. कोठैही जाण्याची तयारी तसेच कधी पुण्याबाहेर मुक्काम झाल्यास २५० ऱ् वेगळा भत्ता मिळेल. हे प्रेसचे काम आहे

थोडेफार इंग्रजी ज्ञान असले तर उत्तम. खराडी चौक येथुन सकाळी लवकर निघुन संध्याकाळी गाडी खराडी चौक येथे पार्क करुन सुट्टी मिळेल. जेवणखाणे राहण्याची सोय ड्रायवरला स्वत करावी लागेल. जवळपास राहणार्‍यास प्राधान्य दिले जाईल.पुढे ही नोकरी कायमस्वरुपी होऊ शकते..लगेच माहिती पुर्ण लिहुन पाठवा

₹ 10000 - 12000 | Monthly

खराडी चौक , येथे खाजगी सॅन्ट्रो या जुन्या कारसाठी ड्रायवर लगेच पाहिजे

Rakshak Nagar, Pune, Maharashtra
Sep 11
Seller description
पाटील साहेब
Member since Feb 2017

Posted in

Rakshak Nagar, Pune, Maharashtra
AD ID 1534567678

Report this ad